# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
439 झोन क्रं. 1 ते 6 अंतर्गत वसुलीच्या कामासाठी नळजोडणी व मलजोडणी बंद करण्यासाठी प्रत्येक झोनसाठी 2 पुरुष मजुर या प्रमाणे एकुण 12 मजुर क्षेत्रिय कार्यालय यांना उपलब्ध करुन देणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/मलनिस्सारण/14763/2025 दि. 05.03.2025 Store Department 2025-03-06 2025-03-17 Download
440 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हददीतील गोदावरी काठा वरील गोवर्धनघाट, नगिनाघाट, शनि मंदीर व बंदाघाट ई. ठिकाणी विद्युत व्यवस्था करणे बाबत. (एकुण 02 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/14991/2024-25 दि. 10.03.2025 Electrical Department 2025-03-11 2025-03-18 Download
441 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील माता गुजरीजी विसावा उद्यानातील नव्याने तयार करण्यात आलेला Adventure Park चालविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/उद्यानवि/15135/2025 दि. 12.03.2025 Miscellaneous Dept. 2025-03-13 2025-03-20 Download