# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
544 महापालिकेच्या सर्व जलशुध्दीकरण केंद्रावर आय.एस.आय. सुधारीत मानकानुसार विरंजक चुर्ण T.C.L. (Bleaching Powder Grade-1) चा 25 कि.ग्रॅ. पॅकिंग मध्ये पुरवठा करणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पापूवि/10298/2025 दि. 04.11.2025 Water Supply Department 2025-11-06 2025-11-12 Download
548 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मालकीचे साईट क्रं.34 तेहरानगर येथील व्यापारी संकुलातील दुकाने/गाळे (शासकिय आरक्षणानुसार) भाडेपटटीवर देणे बाबत (एकुण गाळे - 13) जा.क्रं.नांवाशमनपा/जवमा/10072/2025 दि. 30.10.2025 Estate Department 2025-11-01 2025-11-10 Download
549 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे काबरानगर जलशुध्दीकरण येथील व्यापारी संकुलातील दुकान क्र. 01 ते 10 च्या वरील जागा भाडेपटटीवर देणे बाबत जा.क्रं.नांवाशमनपा/जवमा/10102/2025 दि. 31.10.2025 Estate Department 2025-11-01 2025-11-10 Download
550 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीत समीराबाग भागात डॉ. तय्यब यांचे घर ते राफे कोचिंग क्लासेस पर्यंत सी. सी. रस्ता करणे व इतर एकुण 03 कामे जा.क्रं. नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/10230/2025 दि. 03.11.2025 PWD 2025-11-04 2025-11-11 Download
551 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादी PDF वरुन प्रिंट काढणे व विविध बुकलेट तयार करणे (स्टिचिंग व बायडिंगसह). जा.क्र.नांवाशमनपा/निवड/338/2025 दिनांक – 04.11.2025 Miscellaneous Dept. 2025-11-06 2025-11-14 Download
552 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आचारसंहिता/इतर पथक व मतदान केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण करणे जा.क्र.नांवाशमनपा/निवड/339/2025 दिनांक – 04.11.2025 Miscellaneous Dept. 2025-11-06 2025-11-14 Download
553 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी होणा-या विविध बैठका, प्रशिक्षण, कार्यशाळा तसेच मतदान/मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे करिता अल्पोपहार/ चहा व भोजन व्यवस्था करणे बाबत जा.क्र.नांवाशमनपा/निवड/340/2025 दिनांक – 04.11.2025 Miscellaneous Dept. 2025-11-06 2025-11-14 Download
554 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मालकीचे बंजारा हॉस्टेल येथील दुकाने/गाळे (शासकिय आरक्षणानुसार) भाडेपटटीवर देणे बाबत.(एकुण 101 गाळे) जा.क्रं.नांवाशमनपा/जवमा/9977/2025 दि. 29.10.2025 Estate Department 2025-11-04 2025-11-17 Download
555 नांवाशमनपाकेच्या सर्व जलशुध्दीकरण केंद्रावर आय.एस.299-1989 (सुधारीत) च्या मानकानुसार तुरटी (ऍल्युमिना फेरीक) ग्रेड 1 च्या लाद्या (Slab) मध्ये पुरवठा करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/पापूवि/10299/2025 दि. 04.11.2025 Water Supply Department 2025-11-06 2025-11-12 Download
556 नांवाशमनपा हद्दीत झोन क्रं.01 तरोडा-सांगवी भागात पाणी पुरवठा वार्षीक देखभाल दुरुस्ती करणे बाबत (AMRC 2025-27) (एकुण 08 कामे) जा.क्र.नांवाशमनपा/पापूवजनि/10297/2025 दिनांक :- 04.11.2025 Water Supply Department 2025-11-06 2025-11-12 Download
557 आमदार निधी अंतर्गत नांवाशमनपा हददीत प्रभाग क्र. ०१ मधील शिवाजी चौक येथे श्री. चपळकर ते गोविंद मुंडे यांच्या घरापर्यंत सि.सि. रस्ता करणे (एकुण 06 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/10302/2025 दि. 04.11.2025 PWD 2025-11-05 2025-11-14 Download
558 निविदा सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड हददीतील तरोडा प्रभाग क्रं. 15 (क) येथिल विविध धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नविन पोल व LED Lights बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/10392/2025-26 दि. 06.11.2025 Electrical Department 2025-11-08 2025-11-17 Download
559 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड हददीतील तरोडा प्रभाग क्रं. 01 व 02 येथे मनपा निधी अंतर्गत विविध ठिकाणी LED Lights बसविणे बाबत. (एकुण 02 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/10391/2025-26 दि. 06.11.2025 Electrical Department 2025-11-08 2025-11-14 Download