# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
290 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मालकीचे लेबर कॉलनी येथील अग्निशमन केंद्र येथील गाळे (शासकिय आरक्षणानुसार) भाडेपटटीवर देणे बाबत. (दुस-यांदा) जा.क्रं.नांवाशमनपा/जवमा/2220/2024 ‍िद. 10.06.2024 Estate Department 2024-06-11 2024-06-25 Download
291 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीत DP Site No. B-2 and 105 C (सुधारीत Site No. 11A) बंजारा हॉस्टेल येथील दुकान केंद्र (उर्वरीत तळमजला), पहीला मजला शॉपींग सेंटर, दुसरा मजला हॉल इत्यादीचे बांधकाम करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/2221/2024 दि. 10.06.2024 PWD 2024-06-12 2024-07-08 Download
292 निविदा सुचना - आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत नांवाशमनपा हददीतील प्रभाग क्रं. 10 अंतर्गत तानाजी नगर येथे स्वामी मठपती यांच्या घराजवळ मनपाच्या जागेत एक विंधन विहीर खोदकाम करणे व विद्युत मोटारपंप बसविणे व इतर (एकुण 07 कामे). जा.क्रं.नांवाशमनपा/पापुवि/2317/2024 दि. 12.06.2024 Water Supply Department 2024-06-13 2024-06-27 Download
293 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, हददीत खालसा हायस्कुल कम्पाऊड वॉल ते व्हाया आनंदनगर को-ऑप सोसायटी कंपाऊड वॉल रेल्वेलाईन ते बाफना आर.ओ.बी. पर्यंत आर.सी.सी. नाली करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/2413/2024 दि. 12.06.2024 PWD 2024-06-14 2024-06-20 Download