*** On online payment, Extra 5% rebate will be applicable.
- मालमत्ता
कर सुट - 30
जून 2025 पर्यंत
थकबाकीसह
सन 2025-26 चा
पूर्ण कर भरणा
केल्यास चालु
वर्षाच्या
मालमत्ता करात
खालीलप्रमाणे
सुट लागु असेल-
माहे एप्रिल-7%,
माहे मे-6%, माहे
जून-5%,तसेच या
व्यतिरीक्त
ऑनलाईन कराचा
भरणा केल्यास
माहे एप्रिल
ते जून या
कालावधीत 5%
वाढीव सुट मिळेल.
-
महिलांच्या
नावे असलेल्या
एका निवासी
मालमत्तेस साल-सन
2025-26 च्या
संपुर्ण
रक्कमेचा भरणा
केल्यास, सामान्य
करामध्ये 10% सुट
लागु राहील. सदरिल
सवलतीचा कालावधी
केवळ माहे एप्रिल
ते जुन 2025 लागु
राहील.
-
दिव्यांग
व्यक्तीच्या
नावे किंवा घरात
इतर दिव्यांग
व्यक्ती असेल
त्यांच्या एका
निवासी मालमत्तेस
माहे एप्रिल 2025 ते
जून 2025 पर्यंत
त्यांना देय
असणा-या सामान्य
करात 10% सुट लागु
राहील.