) no-repeat; background-size:cover; height:130px;">

X

Warning :

Error No : 2 : Undefined array key "head_field1", For More info please contact to system admin.

X

Warning :

Error No : 2 : Undefined array key "head_field2", For More info please contact to system admin.

X

Warning :

Error No : 2 : Undefined array key "head_field3", For More info please contact to system admin.

# Title Tender No. Tender Type Opening Date Closeing Date Download File
307 शहरातील नव्याने विकसीत झालेल्या विविध विकास योजना रस्त्यावर इलेक्ट्रीक पोल व एलईडी लाईटस बसविणे जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/14232/2025 दि. 21.02.2025 Electrical Department 2025-02-25 2025-03-05 Download
422 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीत केळी संशोधन केंद्र येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे (एकुण 02 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/13951/2025 दि. 14.02.2025 PWD 2025-02-15 2025-03-03 Download
427 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीत पक्की पोलीस चौकी ते तिरंगा चौक पर्यंत डांबरी रस्ता करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/14221/2025 दि. 21.02.2025 PWD 2025-02-23 2025-03-03 Download
428 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत बिलालनगर चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौफाळा पर्यंत सी. सी. रस्ता व सी. सी. नाली करणे. जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/14226/2025 दि. 21.02.2025 PWD 2025-02-23 2025-03-03 Download
429 नांवाशमनपा हददीतील प्रभाग क्रं. 14 मध्ये डॉ. सावरीकर यांचा दवाखाना ते नावघाट पुला पर्यंत डांबरी रस्ता व नाली करणे व इतर (एकुण 03 कामे) जा.क्रं.नांवाशमनपा/साबांवि/ई-निविदा/14231/2025 दि. 21.02.2025 PWD 2025-02-25 2025-03-05 Download
430 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर मोकाट/बेवारस फिरणाऱ्या श्वानांना पकडून शस्त्रक्रियेद्वारे निर्बिजीकरण व लसीकरण करुन (Dog Animal Birth Control) श्वानांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवणेसाठी कंत्राटी पध्दतीवर खाजगी अभिकर्ताची नियुक्ती करणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/पशुसवि/117/2025 दि. 24.02.2025 Miscellaneous Dept. 2025-02-25 2025-03-11 Download
431 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील माता गुजरीजी विसावा उद्यानातील नव्याने तयार करण्यात आलेला Adventure Park चालविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/उद्यानवि/14261/2025 दि. 24.02.2025 Miscellaneous Dept. 2025-02-25 2025-03-04 Download
432 ई-लिलाव सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसूलीचा मक्ता ताबा देणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/जवमा/14308/2025 दि. 25.02.2025 Estate Department 2025-02-27 2025-03-06 Download
433 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी लागणारे अत्यावश्यक औषधी व इतर साहित्याचे दर माहे जानेवारी 2025 ते मार्च 2026 पर्यंतसाठी निश्चित करुन वेळोवेळी आवश्यकतेनुसार खरेदी करणे. NWCMC/HEALTH/E-Tender/65/2025 Dt. 25.02.2025 Health Department 2025-02-20 2025-03-07 Download
434 निविदा सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हददीतील ऊर्दू घर ते शांती नगर बंजारा हॉस्टेल येथील पोल स्थलांतरीत करणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/14321/2025 दि. 25.02.2025 Electrical Department 2025-02-25 2025-03-05 Download
435 निविदा सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हददीतील नांदेड उत्तर भागातील विविध प्रभागात नविन LED लाईटस बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/14322/2025 दि. 25.02.2025 Electrical Department 2025-02-25 2025-03-05 Download
436 निविदा सुचना - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हददीतील प्रभाग क्रं. 15 येथिल संघसेन नगर बुध्द विहार ते राजा पॅलेस पर्यंत विद्युत पोल उभारुन नविन LED लाईटस बसविणे बाबत. जा.क्रं.नांवाशमनपा/विद्युत/ई-निविदा/14323/2025 दि. 25.02.2025 Electrical Department 2025-02-25 2025-03-05 Download