Nursing Register Form
Step 1.बॉन्ड पेपर नोटरीसह आणि शपथपत्र / हमी पत्र फॉरमॅट डाउनलोड करा आणि फॉर्म भरण्यासाठी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि संलग्नक विभागात ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर अपलोड करा.
          Download the bond and affidavit format & read all instructions carefully to fill up form and upload in attachment section after submit the online Nursing registration form.
 Download Notery      Download Shapat Patra

शैक्षणिक पात्रता | Qualification * पात्रता दस्तऐवज | Qualification Document * Action *
Construction Details * Size * Equipment * Documents * Action *
11.) नर्सिंग होमच्या सेवाकवर्गापैकी प्रत्येकाची नाव, वय व शैक्षणिक पात्रता | Name, ages and qualification of the members of the nusing staff in nursing home
नाव | Name * वय | Age * शैक्षणिक पात्रता | Qualification * पात्रता दस्तऐवज | Qualification Document * Action *
13.) रेसिडेन्ट, व्हिजिटिंग फिजिशिअन, सर्जन यांची नावे, वये व शैक्षणिक पात्रता | Name, age and qualification of the resident or visiting physicians or surgeons in the nursing homes
नाव | Name * वय | Age * शैक्षणिक पात्रता | Qualification * Staff Type * पात्रता दस्तऐवज | Qualification Document * Action *
अ.क्र. अभिप्राय बाब Amount
1
प्रवेश शुल्क
2
प्रतिदिन आंतररुग्ण दर (खाट)
3
प्रतिदिन आंतररुग्ण दर (अतिदक्षता कक्ष)
4
भुल शुल्क (प्रतिभेट)
5
शस्त्रक्रियागृह शुल्क
6
शुश्रुषा शुल्क (प्रति दिन)
7
सलाईन व रक्त संक्रमण शुल्क
8
विशेष भेट शुल्क
9
मल्टीपॅरा मॉनिटर शुल्क
10
पॅथोलोजी शुल्क
11
ऑक्सिजन शुल्क
12
रेडीओलॉजी व सोनोग्राफी शुल्क
13
वैद्यकीय शुल्क (प्रति भेट)
14
सहाय्यक वैद्यकीय शुल्क (प्रति भेट)
15
भूल सहाय्यक शुल्क (प्रति भेट)
16
शस्त्रक्रियागृह सहाय्यक शुल्क
अ.क्र. अभिप्राय बाब क्षेत्रफळ
1
दोन खाटांमधील किमान अंतर 6 फुट
2
भिंतीमधील दरवाजाची किमान रुंदी 3 फुट
3
सर्व वार्डामधील कट्टयाची किमान उंची (डडो) 3 फुट
4
स्नानगृह व शौचालयासाठी पुरवण्यात येणारे किमान क्षेत्र 36 चौ. फुट
5
स्वच्छता क्षेत्र, शस्त्रक्रियागृहाचा न्युट्रल झोन (शस्त्राक्रियागृह असल्यास) अनुक्रमे 100 चौ. फुट व 120 चौ. फुट
6
स्नानगृह व शौचालय असलेले प्रसूती टेबलसहीत प्रसूती कक्ष (प्रसूतीगृह असल्यास) 140 चौ. फुट +30 चौ. फुट
7
समूपदेशन कक्ष व तपासणी कक्ष 140 चौ. फुट
8
शौचालयाची संख्या ८ खाटासाठी एक शौचालय
9
स्नानगृहाची संख्या (स्नानगृह व शौचालये ही वेगवेगळी असतील) ४ खाटासाठी एक स्नानगृह
10
PCPNDT, MTP व AERB प्रमाणपत्र प्रदर्शित करणे. स्वागतकक्ष
11
वार्डमध्ये प्रत्येक खाटेसाठी किमान चटई क्षेत्र (एकुण वार्डचे क्षेत्रफळ/ खाटांची संख्या) किमान 65 चौ.फु.
12
इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेमध्ये सुविधा दर्शविणारे फायर‍ एक्झिट किंवा अपात्कालीन मार्ग, रक्तपेढी, रुग्णवाहिका सेवा / सुविधा व पोलिस सेवा यांचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक दर्शक फलक स्वागतकक्ष
13
शस्त्रक्रियागृहासाठी किमान क्षेत्र (निरजंतुकीकरण क्षेत्र) आणि किरकोळ शस्त्रक्रियागृह (शस्त्रक्रियागृह असल्यास) 140 चौ. फुट
14
संपूर्ण बांधकाम विद्युत लेखा प्ररिक्षण आणि अग्नी सुरक्षा विषयक सर्व सर्व निकष पुर्ण करणारे तथा आवश्यक अग्नी सुरक्षा उपकरणासह परिपूर्ण असेल. संपुर्ण इमारत
15
वॉश बेसीन संख्या ४ खाटासाठी एक
16
मॅटर्निटी होम असेल तर इनफंट वॉर्मर कक्ष (असल्यास) 100 चौ. फुट (दोन - अर्भक वॉर्मर साठी)