nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :06-Dec-2012
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना महापालिकेच्या वतीने अभिवादन  


नांदेड, दि. 6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि.6) सकाळी रेल्वेस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक किशोर भवरे, शंकर गाडगे, नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, सौ. अंजली गायकवाड, रजिया बेगम यांच्यासह महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.