nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :28-Nov-2012
महापौरांकडून महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन 

नांदेड, दि. 28: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.28) सकाळी आयटीआयजवळील महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, प्रा. ललिता बोकारे-शिंदे, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, यांत्रीकी विभागाचे उपअभियंता राजकुमार वानखेडे यांच्यासह मनपाच्या इतर अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. महात्मा फुले यांच्या पुतळा व परिसर सुशोभिकरणाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही महापौर अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी झालेल्या एका कार्यक्रमात दिली.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.