nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :26-Nov-2012
संविधान दिनानिमित्त महापालिकेत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन 


नांदेड, दि. 26: संविधान दिनानिमित्त महापालिकेत सोमवारी (दि.26) झालेल्या एका कार्यक्रमात भारताच्या संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत, नगरसेवक किशोर भवरे, डॉ. करुणा जमदाडे, सौ. ललिता बोकारे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यासह मनपाच्या इतर अधिकारी व कर्मचार्‍यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हुंडाबंदी दिनानिमित्त उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सर्वांना शपथ दिली.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.