nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :25-Nov-2012
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन 

नांदेड, दि. 25: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी (दि. 25) उपमहापौर आनंद चव्हाण व आयुक्त जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नगरसेविका सौ. ललिता बोकारे उर्फ शिंदे मॅडम यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.