nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :14-Feb-2013
चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी महापालिकेत घेतली बैठक 

चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत वित्तीय उपलब्धीची माहिती घेऊन उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसवण्यासाठी महापालिकेत विभागप्रमुखांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.