nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :01-Feb-2013
चंद्रकांत देशमुख यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप  


नांदेड, दि. 31: महापालिकेच्या जनसंपर्क विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक चंद्रकांत देशमुख यांना सेवानिवृत्तीनिमित्त जनसंपर्क विभागाच्या वतीने समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, बीएसयुपी विभागाचे कार्यक्रम समन्वयक सुमेध पांडे, महापौरांचे चिरंजीव अब्दुल गफार, कुमार कुलकर्णी, पत्रकार शेखर वानखेडे, बजरंग शुक्ला, गोपाळ देशपांडे, प्रशांत गवळे, गौतम लांडगे, नगरसचिव विभागातील अशोक शिर्के, विलास पांचाळ, रत्नाकर जोशी, सत्यनारायण शर्मा, जीवन शेटे, बुरसे, गजानन रणवीरकर, महेश आसणे, शंकर पतंगे, जनसंपर्क विभागाचे लिपीक राजकुमार लोहिया, शिवाजी भालेराव, साईनाथ कोनेरवार आदी उपस्थित होते.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.