nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :23-Jan-2013
मनपा आयुक्तांकडून नूतन पदाधिका-यांचे स्वागत 

नांदेड, दि. 23: नुकत्याच झालेल्या विषय समिती निवड प्रक्रियेत निर्वाचित झालेले स्थायी समिती सभापती गणपत धबाले तसेच पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. शीला कदम, उपसभापती अनुजा तेहरा या नूतन पदाधिका-यांचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.23) त्यांच्या दालनात जाऊन स्वागत केले.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारुन विकासाची कामे, नागरिक, महिलांशी निगडीत नवे उपक्रम सुरु करण्यास प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही देत आयुक्तांनी नूतन पदाधिका-यांना त्यांच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक शंकर गाडगे, नगरसेवक अभिषेक सौदे, अमितसिंह तेहरा आदी उपस्थित होते.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.