nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :17-Jan-2013
पक्षघातामुळे अपात्र ठरलेल्या दोन वाहनचालकांना सक्तीची विश्रांती नांदेड, दि. 17: पक्षघातामुळे वाहन चालवण्यास असमर्थ असल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिल्यावरुन बी. एस. देशमुख आणि अशोक चौदंते या दोन वाहनचालकांना अपात्र ठरवत त्यांना सेवानिवृत्त करुन कार्यमुक्त करण्याचे आदेश मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि.17) बजावले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृती नियम) 1982 मधील नियम 80 नुसार ही कारवाई करण्यात आली.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.