nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :17-Jan-2013
गुजराती शाळेच्या अमृत महोत्सव रॅलीचे स्वागत  


नांदेड, दि.17: शहरातील गुजराती शाळेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातून गुरुवारी (दि.17) काढलेल्या रॅलीचे महापालिकेसमोर उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, नगरसेवक किशोर यादव, कुमार कुलकर्णी उपस्थित होते.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.