![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :11-Jan-2013 |
|
लालबहादूर शास्त्री यांना महापालिकेतर्फे अभिवादन | |
नांदेड, दि.11: भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि.11) महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महापालिका प्रशासकीय इमारतीतील कै. शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, नगरसेवक किशोर भवरे, नवल पोकर्णा, किशोर यादव, उद्यान अधिक्षक बेग, शिक्षणाधिकारी भागवत जोशी आदींची उपस्थिती होती.
==================================================================== |
|