nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :16-Dec-2012
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महापालिकेत उद्या व्याख्यान 


नांदेड, दि.16: अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.18) सकाळी 11 वाजता व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या तिसर्‍या माळ्यावरील प्रशिक्षण हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांतर्गत यशवंत महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. हबीब मुबारक हाश्मी हे अल्पसंख्याक हक्क आणि कल्याण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.