nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :14-Dec-2012
महापालिकेला रविवारी सुटी नाही  


नांदेड, दि. 14: जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थानअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उत्तर भारतातील पाच प्रमुख शहरातील महापौर आणि आयुक्त नांदेड दौ-यावर येत असल्याने रविवारी (दि.16) सार्वजनिक सुटी असली तरी महापालिकेचे अंतर्गत कामकाम सुरु राहणार आहे.

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात सर्व विभागप्रमुख व कर्मचार्‍यांना एका परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या असून या दिवशी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणार्‍यांविरुध्द नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.