nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :07-Dec-2012
शुक्रवारचा आठवडी बाजार नव्या जागेत  

व्हीआयपी ते विष्णुनगर रस्ता क्र. 26 वर शुक्रवारचा आठवडी बाजार भरण्यास आजपासून प्रारंभ झाला असून व्यापार्‍यांनी तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी नवीन ठिकाणी व्यवहार सुरु केले आहेत. तसेच नागरिकांनीही बाजाराच्या नव्या जागेत जाऊन आपली खरेदी केली.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.