nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :07-Dec-2012
एलबीटी परवाना न घेताच व्यवसाय सुरु करणार्‍यांना नोटीसा 

स्थानिक संस्था कराची नोंदणी न करता व्यवसाय सुरु केलेल्या ती दुकानांवर सहाय्यक आयुक्त वसुधा फड व त्यांच्या सहकार्‍यांनी धाड टाकून दुकानातील आयात मालाची बिले तपासून ती ताब्यात घेतली. आता या तिन्ही दुकानदारांना नोटीस दिली असून विहित मुदतीत त्यांनी ती केली नाही तर आयात मालाच्या एलबीटीवर दहापट रक्कमेपर्यंत दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. तरासिंघ मार्केटमधील वैशाली इमिटेशन, सालासर प्लायवूड आणि महाविर चौकातील मयुर इंटेरियर अशी या दुकानाची नावे आहेत.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.